Nirdhur Chul Yojana:निर्धूर चुल वाटप योजना!!

0
34
Nirdhur Chul Yojana
Nirdhur Chul Yojana

Nirdhur Chul Yojana

Nirdhur Chul Yojana:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना,सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते व चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तसेच चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो तसेच जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून न राहिल्यामुळे विहिरी आटत चालल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल वाटप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अभियाना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येईल.

सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते व चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तसेच चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो तसेच जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून न राहिल्यामुळे विहिरी आटत चालल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल वाटप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येईल.

How to apply online for Clean Cooking Cookstoves

 1. अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 2. होम पेज वर महाप्रीत वर क्लिक करायचे आहे.
 3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायच आहे.
 4. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे
 5. अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

निर्धूर चुल वाटप 2023 अभियानाचे वैशिष्ट्य

Nirdhur Chul Yojana Features

 • निर्धूर चुल वाटप योजना महाप्रीत द्वारे सूरु करण्यात आली आहे.
 • राज्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली निर्धूर चुल वाटप योजना एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
 • राज्यात वायुप्रदूषण थांबवण्यास ही योजना महत्वपूर्ण ठरेल
 • निर्धूर चूल वाटप योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
 • राज्यात जंगलतोडीस आळा घालण्यासाठी ही योजना महत्वाची ठरेलं.
 • निर्धूर चुल वाटप अभियान अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. अर्जदार आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
 • या योजनेअंतर्गत महिला सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
 • निर्धूर चूल योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची स्थिती आपल्या मोबाईल च्या सहाय्याने वेळोवेळी जाणून घेऊ शकतो.
 • निर्धूर चूल वाटप योजनेअंतर्गत मिळणारी चूल निशुल्क आहे त्यामुळे लाभार्थ्याला काहीच रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
 • या योजनेच्या सहाय्याने महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

निर्धूर चुल वाटप योजनेचा लाभ

Nirdhur Chul Yojana Maharashtra Benefits

 • निर्धूर चुल वाटप अभियाना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • महिलांचे जीवनमान सुधारेल.
 • महिला स्वावलंबी बनतील.
 • महिलांचे पारंपरिक पद्धतीने जेवण बनवण्याच्या पद्धतीपासून मुक्तता होईल.
 • निर्धूर चुल वाटप योजनेच्या सहाय्याने राज्यात वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
 • चुलीसाठी होणारी जंगलतोड थांबेल परिणामी पर्जन्यमान सुधारेल तसेच जंगलतोड थांबल्यामुळे जमिनीत पाण्याचा ओलावा टिकून राहील व नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • चुलीच्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम सुधारण्यास मदत होईल.
 • या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या चुलीमुळे लवकर जेवण बनवून होईल.
 • महिलांना आधुनिकीकरणासोबत जोडण्यास मदत होईल.

निर्धुर चुल वाटप योजना आवश्यक पात्रता

Free Biomass Stove Yojana

 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.

निर्धुर चूल वाटप योजनेच्या अटी

Nirdhur Chul Vatap Yojana Terms & Condition

 • निर्धूर चुल वाटप योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबानाच घेता येईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबाना निर्धूर चुल वाटप अभियानाचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार हा अनुसूचित जाती मधील असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन नसावे.
 • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु निर्धूर चुल योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा परिस्थितीत त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • निर्धूर चुल वाटप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनुसूचित जातीच्या कुटुंबाला अर्ज करने आवश्यक आहे.
 • अर्जदाराला अंतिम तारखेच्या आत अर्ज करने आवश्यक आहे.

निर्धुर चूल वाटप योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

Free Chul Yojana Rejection

 • अर्जात संपूर्ण माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
 • अर्जात खोटी माहिती भरली असल्यास
 • अर्जदार अनुसूचित जातीमधील नसल्यास
 • अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
 • एकाच वेळी 2 अर्ज केल्यास
 • अर्जदाराने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत चूल मिळवली असल्यास

निर्धूर चूल योजना आवश्यक कागदपत्रे

Free Nirdhur Chul Yojana Documents

 • आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • रहिवासी पुरावा
 • मोबाईल नंबर 
 • ई-मेल आयडी
 • जातीचे प्रमाणपत्र
 • शपथ पत्र

निर्धूर चुल वाटप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Free Biomass Stove Yojana Online Registration

पहिले चरण

 • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या महाप्रीत पोर्टल वर जावे लागेल.
 • होम पेज वर महाप्रीत वर क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायच आहे.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अटी वाचायच्या आहेत.

दुसरे चरण

 • आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

Clean Cooking-Cooking Stoves Distribution Program

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) 100% अनुदानावर नवीन मोफत निर्धूर चूल वाटप योजना 2022 योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे पहा-

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ