PCMC Admit Card Download 2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी दि.१४/०८/२०२२ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात क्र. १८४ / २०२२ प्रसिध्द करुन अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरचे जाहीर निवेदनाद्वारे सर्व उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, या परीक्षेचे प्रवेशपत्र लिंक उपलब्ध झाली आहे खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता
राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील १६ पदांच्या ३८७ जागांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यासाठी मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ तारखेला ही परीक्षा होणार आहे. मात्र, ‘यूपीएससी’च्या परीक्षा याच काळात येत असल्याने त्या विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत आहे. राज्य सरकारने जून महिन्यामध्ये नोकर भरतीवरील निर्बंध उठवले त्यामुळे महापालिकेने यापूर्वी वैद्यकीय विभागातील स्टाफ नर्स, एएनएमसह इतर तांत्रिक अशा १३१ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, नर्स भरती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विभागांतील ३८७ रिक्त जागांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविली आहे.
१८ तारखेपासून हॉल तिकीट
उमेदवारांना १० मेनंतर परीक्षेसाठी हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार होते. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तारीख त्या दरम्यान आली आहे. जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांचे सोडून बाकीच्यांचे हॉलतिकीट १८ मेपासून डाउनलोड करता येणार आहेत.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
www.pcmcindia.gov.in Recruitment Hall Ticket 2023 Direct Link
Post For | PCMC Hall Ticket 2023 |
PCMC Hall Ticket 2023 By | Pimpri Chinchwad Municipal Corporation |
Recruitment For | Additional Legal Consultant, Legal Officer, Deputy Chief Officer, etc. |
Mode of Download | Online Hall Tickets Download |
Number of Vacancies | 386 Posts |
PCMC Hall Ticket 2023 Date | 12th May 2023 |
Article Category | Admit Card |
PCMC Exam Date | 26th, 27th, and 28th May 2023 |
Admit Card Download by | Name, Application Number, DOB, etc. |
PCMC Hall Ticket 2023 Avails | PCMC Exam Date, Time, Center, & Guidelines |
State Covered | Maharashtra |
PCMC Recruitment Official Website | www.pcmcindia.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.