Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये गट अ व गट ब मध्ये विविध पदे भरायचे आहेत. या भरती विषयी सविस्तर माहिती व जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023 Complete Details
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
How To Apply For PCMC Bharti 2023
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.