PCMC Bharti 2023:पिंपरी-चिंचवड महापालिकेत “या” रिक्त पदांची भरती!!

0
86
PCMC Bharti 2023
PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023:पिंपरी-चिंचवड महापालिकेत “या” रिक्त पदांची भरती!!

PCMC Bharti 2023

 PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भरती, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी अंतर्गत  “राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (NAPS), महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी (MAPS), BOAT, NATS”  पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घेत,तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज सादर करावा.आपण वरील भरतीसाठी योग्य उमेदवार असाल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकर अर्ज करा.

  • पदाचे नाव – राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (NAPS), महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी (MAPS), BOAT, NATS
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी पिंपरी – ४११०१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ