पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 48 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

0
63
PGCIL Bharti 2023
PGCIL Bharti 2023

PGCIL Bharti 2023

PGCIL Bharti 2023 उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) भरती सुरू!! भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

PGCIL Bharti 2023 Details

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 15 मे 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30  मे 2023 आहे.

PGCIL Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी 48 पदे

 

Educational Qualification For Power Grid Corporation of India Limited Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी Three years full-time Graduate Regular Degree – BBA/ BBM/ BBS or equivalent qualification^ from a recognized Institute/ University with not less than 60% marks.

Candidates with Post Graduate Degree/Diploma or equivalent higher education qualification shall not be allowed to apply for the said post.

Salary Details For PGCIL Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी Rs. 25,000/- per month

How To Apply For PGCIL Vacancies 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.powergrid.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने कोणत्याही पत्त्यावर पाठवण्याची आवश्यकता नाही.
  • अपूर्ण अर्ज / अर्ज शुल्काशिवाय अर्ज (लागू असल्यास) नाकारले जातील.
  • उमेदवाराने पूर्ण केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्यावी आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षितपणे सोबत ठेवावी.
  • अर्ज 15 मे 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ