स्मार्ट सिटीतील ई-क्लासरूमसाठी 300 प्रशिक्षक नेमण्यात येणार, जाणून घ्या
Pimpri Chinchwad Smart City Bharti 2022
Pimpri Chinchwad Smart City Bharti 2022
महापालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक असा एकूण 123 शाळांमध्ये स्मार्ट सिटीच्या वतीने अद्यावत ई-क्लासरूमसाठी तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ई-क्लासरूममध्ये शिक्षण देण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी संबंधित एजन्सीच्या वतीने 300 प्रशिक्षक नेमण्यात येणार आहेत. प्रशिक्षण तसेच, देखभालीचे हे काम 3 वर्षे चालणार आहे.
Recruitment 2021
अन्य महत्वाच्या भरती
✅E Governance Maharashtra Bharti 2022 | खुशखबर – ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे तब्बल 300+ पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
✅Bassein Catholic Bank Mumbai Bharti 2022 | बेसिन कॅथोलिक बँक मुंबई येथे 165+ रिक्त पदांची भरती – ऑनलाईन अर्ज करा
✅10 वी ते पदवीधर उमेदवारांना ESIC मध्ये नोकरीची संधी, 594 पदांची भरती – अर्ज करा | ESIC Bharti 2022
✅Central Railway Pune Bharti 2022 | मध्य रेल्वे पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित
✅नोकरीच्या शोधात असलेल्यांना TCS मध्ये नोकरीची संधी!! TCS भरती, जाणून घ्या पात्रतेचे निकष
Pimpri Chinchwad Smart City Bharti 2022
खासगी शाळाप्रमाणे महापालिकेच्या शाळेत जागतिक दर्जाचे ई-क्लासरूम तयार करण्यात आले आहेत. त्यात संगणक कक्ष, डिजिटल ई-लर्निग प्लॅटफार्म, वायफाय एक्सेस पॉईट, एलईडी डिस्प्ले, एचडी कॅमेरे, व्हिडिओ रेकॉर्डीग, शैक्षणिक विश्?लेषणाचे सॉफ्टवेअर, रोबोटिक्स लॅब आदींचा समावेश आहे. पालिकेच्या तब्बल 123 शाळांमध्ये ई-क्लासरूमसह संगणक, विज्ञान व गणित विभाग तयार करण्यात आले आहेत.या नव्या तंत्रज्ञानानुसार शिक्षकांना शिकविता यावे म्हणून संबंधित एजन्सीमार्फत 300 प्रशिक्षक नेमले जाणार आहेत. हे प्रशिक्षक पालिकेच्या शिक्षकांना ई-क्लासरूमचे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच, मार्गदर्शन व सहाय करणार आहेत.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांना ई-क्लासरूमच्या माध्यमातून अभ्यासक्रम घेता येणार आहे. हे प्रशिक्षण दोन ते तीन महिने चालणार आहेत. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांपासून पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-क्लासरूमद्वारे शिकविले जाईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
एजन्सीकडून प्रशिक्षकांची नियुक्ती
- स्मार्ट सिटीअंतर्गत पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-क्लासरूम तयार करण्यात आले आहेत.
- तसेच, त्यासाठी आवश्यक ती सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
- शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी प्रशिक्षक नेमण्याचा करार आहे.
- संबंधित एजन्सी प्रशिक्षक नियुक्त करीत आहे.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांना ई-क्लासरूम तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देतील, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात येथे क्लिक करा
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.