PM Pik Vima Yojana in Maharashtra 2023 :1 रुपयात पीक विमा योजना : जाणून घ्या या योजनेबद्दल माहिती !!

0
29
PM Pik Vima Yojana in Maharashtra 2023
PM Pik Vima Yojana in Maharashtra 2023

 

PM Pik Vima Yojana in Maharashtra 2023 : पीक विमा योजना 2023 महाराष्ट्र : 1 रुपयात पीक विमा योजना : 1 Rupayat Pik Vima Yojana

 

PM Pik Vima Yojana in Maharashtra : पीक विमा योजना 2023 महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. संदर्भ क्र. 2 व 3 अन्वये सदरची योजना खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, केंद्र शासनाने संदर्भ क्र. 6 अन्वये Cup & Cap Model Beed Pattern (80:110) नुसार योजनेची अंमलबजावणी करणेकरीता मान्यता दिली आहे.

Pik Vima Online Form

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एक रुपयामध्ये पिकाचा विमा भरता येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना मोबाईलवरून सुद्धा पिक विमा करिता अर्ज करता येणार आहे. तसेच ऑनलाईन सुविधा केंद्रावरती शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी फॉर्म भरता येईल.

या योजनेला सर्वसमावेशक पिक विमा योजना असे देखील म्हटले जाते. नैसर्गिक आपत्ती तसेच इतर काही कारणामुळे बऱ्याचदा पिकाचे नुकसान होते. परंतु शेतकऱ्याने जर पिकाचा विमा उतरविला/केला असेल तर शेतकऱ्याला संबंधित विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते. १ रुपयामध्ये पिक विमा “1 rs pik vima” योजनेमुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे झाले आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Pik Vima Online Application Maharashtra

१ रुपयामध्ये पिक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन मोबाईल वरून अर्ज करता येणार आहे. तसेच सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा सेवा केंद्र याठिकाणी जावून शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार आहे.

Pik Vima Documents

पिक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे

  • आधार कार्ड
  • बँक खाते पुस्तक
  • शेतजमिनीचा ७/१२ उतारा
  • पीकपेरा
  • मोबाईल नंबर

इ. कागदपत्रे/माहिती शेतकऱ्याकडे असणे गरजेचे आहे. तसेच शेतकरी https://pmfby.gov.in/ या साईट वरती १ रुपयामध्ये पिक विम्यासाठी अर्ज करू शकतात.

IIM Nagpur Bharti 2023
IIM Nagpur Bharti 2023

पीक विमा योजना 2023 शासन निर्णय (GR) रु : येथे क्लिक करा 

प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ