पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत 240+ रिक्त पदांची भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | PNB Bharti 2023

0
54
Punjab National Bank Bharti 2023
Punjab National Bank Bharti 2023

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत 240+ रिक्त पदांची भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | PNB Bharti 2023

PNB Bharti 2023

Punjab National Bank Bharti 2023 Complete Details

Punjab National Bank Bharti 2023  मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

Punjab National Bank Bharti 2023  !! भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत “अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक” पदांच्या एकूण 240 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुन 2023 आहे.

PNB Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अधिकारी-क्रेडिट 200 पदे
अधिकारी-उद्योग 08 पदे
अधिकारी-स्थापत्य अभियंता 05 पदे
अधिकारी-विद्युत अभियंता 04 पदे
अधिकारी-आर्किटेक्ट 01 पद
अधिकारी-अर्थशास्त्र 06 पदे
व्यवस्थापक-अर्थशास्त्र 04 पदे
व्यवस्थापक-डेटा सायंटिस्ट 03 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक-डेटा सायंटिस्ट 02 पदे
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा 04 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक- सायबर सुरक्षा 03 पदे

Educational Qualification For PNB Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारी-क्रेडिट Chartered Accountant (CA) from the Institute of Chartered Accountants of India Or

Cost Management Accountant- CMA (ICWA) from the Institute of Cost Accountants of India Or

Chartered Financial Analyst (CFA) from CFA Institute (USA). Or

Full-time Post-Graduation Degree/ Diploma in Management (MBA/ PGDM/ equivalent) with specialization in Finance from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/
UGC with minimum 60% marks or equivalent grade.

अधिकारी-उद्योग Full-time degree in B.E./ B. Tech. in streams of Electrical/ Chemical/ Mechanical/ Civil/ Textile/ Mining/ Metallurgy from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
अधिकारी-स्थापत्य अभियंता Full-time degree in B.E./ B. Tech. or equivalent in Civil Engineering from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
अधिकारी-विद्युत अभियंता Full-time degree in B.E./ B. Tech. or equivalent in Electrical Engineering from any Institute/ College/ University

recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.

अधिकारी-आर्किटेक्ट Full-time degree in B.Arch. or equivalent from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
अधिकारी-अर्थशास्त्र Full-Time Graduation Degree with Economics as a Main subject from University recognized/ approved by Govt. bodies/ UGC.
व्यवस्थापक-अर्थशास्त्र Full-time Graduation Degree with Economics as a Main subject from University recognized/ approved by Govt. bodies/ UGC.
व्यवस्थापक-डेटा सायंटिस्ट Full-time degree in B.E./ B. Tech./ M.E./ M. Tech. in Computer Science from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
वरिष्ठ व्यवस्थापक-डेटा सायंटिस्ट Full-time degree in B.E./ B. Tech./ M.E./ M. Tech. in Computer Science from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा Full-time degree in B.E./ B. Tech in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications

Engineering or Full-time degree in M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.

वरिष्ठ व्यवस्थापक- सायबर सुरक्षा Full-time degree in B.E./ B. Tech in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications

Engineering or Full-time degree in M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.

Salary Details For Punjab National Bank Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अधिकारी-क्रेडिट 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
अधिकारी-उद्योग 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
अधिकारी-स्थापत्य अभियंता 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
अधिकारी-विद्युत अभियंता 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
अधिकारी-आर्किटेक्ट 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
अधिकारी-अर्थशास्त्र 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
व्यवस्थापक-अर्थशास्त्र 48170-1740/1-49910-1990/10-69810
व्यवस्थापक-डेटा सायंटिस्ट 48170-1740/1-49910-1990/10-69810
वरिष्ठ व्यवस्थापक-डेटा सायंटिस्ट 63840-1990/5-73790-2220/2-78230
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा 48170-1740/1-49910-1990/10-69810
वरिष्ठ व्यवस्थापक- सायबर सुरक्षा 63840-1990/5-73790-2220/2-78230

How To Apply For PNB Notification 2023

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदरा करावे.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुन 2023 आहे.
  6. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.’

Selection Process For Punjab National Bank Bharti 2023

  • निवड ऑनलाइन लेखी चाचणी आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत किंवा वैयक्तिक मुलाखतीवर आधारित असेल.
  • वैयक्तिक मुलाखत ५० गुणांची असेल. मुलाखतीत किमान पात्रता गुण 45% म्हणजे SC/ST उमेदवारांसाठी 22.50 आणि इतर उमेदवारांसाठी 50% म्हणजेच 25 असावेत.
  • जाहिरातीविरुद्ध केवळ अर्ज सादर करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार मिळणार नाही.
  • उमेदवारांच्या पात्रतेचे समर्थन करणारी कागदपत्रे, सबमिट केलेल्या यशस्वी अर्जांच्या आधारे, योग्य टप्प्यावर गोळा केली जातील आणि केवळ तेच उमेदवार जे पात्र आढळले आहेत, संबंधित पदासाठी विहित केलेल्या पात्रता निकषांनुसार, कागदपत्रांच्या आधारावर वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.’

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ