पोस्ट ऑफिस भरती सर्वात शेवटची मीरिट लिस्ट जाहीर | post office merit list Published!!

0
88
post office merit list
post office merit list

पोस्ट ऑफिस भरती सर्वात शेवटची मीरिट लिस्ट जाहीर | post office merit list Published!!

post office merit list नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती मध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी काही जणांना मेसेज आलेला आहे आणि मेल सुद्धा आलेला आहे आणि त्या मेसेज आणि मेल मध्ये असं सांगण्यात आले होते.

की तुमचे जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला एडिट म्हणजेच दुरुस्ती करून घ्यायचा आहे, करेक्शन करून घ्यायचा आहे आणि जे काही तुमचे दहावीचे बोर्डचे मार्क्स आहेत ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत तरच तुमचा जो काही फॉर्म आहे तो एक्सेप्ट होईल अन्यथा तुम्ही जर हा करेक्शन नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि हे जे करेक्शन आहे ते तुम्हाला दोन दिवसांमध्ये करायचे 25-2-2023 ते 26-2-2023 एडिट करायचा होता. 

पोस्ट ऑफिस ची शेवटची मेरिट लिस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक     करा.

खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला मेरीट लिस्टची पीडीएफ मिळेल.

मेरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मेरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Disclaimer

मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेटवरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील आपले सरकार केंद्रात किंवा CSC केंद्रावर जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास आम्हाला ई-मेल वर नक्की सांगा ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here