महानगरपालिका मध्ये 10वी पास वर भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख | Pune Aakurdi Mahanagar palika
Pune Mahanagarpalika 2023!!
कामाचे स्वरूप
आशा स्वयंसेविकांनी मनपाच्या रुग्णालय / दवाखाना कार्यक्षेत्रात रुग्णांना शासना कडील निर्देशांकानुसार संदर्भ सेवा पुरवावयाच्या आहेत व त्यानुसार त्यांना शासन नियमानुसार फक्त कामावर आधारीत मोबदला अदा केला जाईल.
अनुभव
संबंधित लोकसंख्येमध्ये यापूर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा स्वयंसेविका म्हणुन निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल. (अनुभवाचे बाबतीत अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक)
वय क्रिमान २० ते कमाल ४५ वर्षे
अर्ज सादर करण्याचा पत्ता आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख….
अर्ज स्वीकारण्याची वेळ, स्थान, दिनांक या सर्व गोष्टी रुग्णालयाच्या झोन प्रमाणे वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही मूळ जाहिरात डाऊनलोड करून
नीट वाचावी आणि त्याप्रमाणे अर्ज करावा त्यामध्ये स्थान दिनांक आणि वेळ याची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.

अर्ज करण्यासाठी जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

कोणीतरी सिम वापरत नाही ना? असं करा चेक

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.