पुण्यात नोकरीची मोठी संधी!! पुणे महानगरपालिकेत 200 अभियंत्यांसह 500 पदांसाठी भरती होणार!!!

0
223

पुण्यात नोकरीची मोठी संधी!! पुणे महानगरपालिकेत 200 अभियंत्यांसह 500 पदांसाठी भरती होणार

Pune Mahanagarpalika Bharti 2022

 

PMC Job Vacancy 2022

पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation) पुढील दोन महिन्यांत 500 सेवकांची भरती होणार आहे. यामध्ये तब्बल 200 अभियंत्यांसह (Engineers) आरोग्य (Health Department) आणि व्यवस्थापन विभागामध्ये (Management) कायमस्वरूपी भरती केली जाणार असून अग्निशामक दलासाठी 200 जवानांची (Pune Fire Brigade) कंत्राटी भरती केली जाणार आहे.

Recruitment 2021

अन्य महत्वाच्या भरती

E Governance Maharashtra Bharti 2022 | खुशखबर – ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे तब्बल 300+ पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Bassein Catholic Bank Mumbai Bharti 2022 | बेसिन कॅथोलिक बँक मुंबई येथे 165+ रिक्त पदांची भरती – ऑनलाईन अर्ज करा

10 वी ते पदवीधर उमेदवारांना ESIC मध्ये नोकरीची संधी, 594 पदांची भरती – अर्ज करा | ESIC Bharti 2022

Central Railway Pune Bharti 2022 | मध्य रेल्वे पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

नोकरीच्या शोधात असलेल्यांना TCS मध्ये नोकरीची संधी!! TCS भरती, जाणून घ्या पात्रतेचे निकष

PMC Job Vacancy 2022

 

भरती प्रक्रिया (PMC Recruitment 2022) राबविण्यासाठी लवकरच नियोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (PMC Job Vacancy 2022) पुणे महापालिकेचा आकृतीबंध मंजुर झाला असला तरी कर्मचारी भरतीबाबत प्रशासन सावध पावले उचलत आहेत. परंतू शहराच्या दैनंदीन व्यवस्थापनात आणि विकासकामांमध्ये गरज असलेल्या अभियंता वर्गाची खूपच कमतरता असून आहे त्या अभियंत्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. यासंदर्भात बोलताना विक्रम कुमार यांनी सांगितले, की अभियंत्यांची 347 पदे रिक्त आहेत.

  • यामध्ये निवृत्त झालेले तसेच पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या पदांचाही समावेश आहे.
  • यापैकी 200 पदे भरण्याबाबत अधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.
  • यासोबतच आरोग्य विभाग आणि व्यवस्थापन विभागातीलही अनेक पदे रिक्त आहेत.
  • त्यांचीही आकडेवारी काढून त्यापैकी काही पदे भरण्याबाबतही चर्चा झाली आहे. त्यानुसार लवकरच भरती प्रक्रिया (Pune Corporation Recruitment 2022) राबविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
  • मे महिन्यापर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. (PMC Job Vacancy 2022)

महापालिकेच्या अग्निशामक दलातही अनेक पदे रिक्त आहेत. महापालिकेमध्ये 34 गावांचा समावेश केल्यानंतरही ही गरज अधिकच जाणवू लागली आहे. उपनगरांमध्ये नव्याने अग्निशामक केंद्रही बांधण्यात आली आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी ती सुरू होउ शकलेली नाहीत. अग्निशामक दलाकडून 200 जवानांची कंत्राटी भरती करण्यासंदर्भात प्रस्ताव आलेला आहे. या प्रस्तावानुसारही कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here