८, १० वी उत्तीर्णांना पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी 548 रिक्त पदांची नवीन भरती सुरु | Pune Mahanagarpalika Bharti 2023

0
51
Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 details

Pune Mahanagarpalika Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

Pune Mahanagarpalika Bharti 2023!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग अंतर्गत “शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या 447 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार) आहे.Pune Mahanagarpalika Bharti 2023

 

Pune Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षक 130 पदे
शालाप्रमुख 01 पद
पर्यवेक्षक 01 पद
दुय्यम शिक्षक माध्यमिक 35 पदे
दुय्यम शिक्षक प्रायमरी 05 पदे
कनिष्ठ लिपिक 02 पदे
पूर्णवेळ ग्रंथपाल 01 पद
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब 01 पद
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा 01 पद
शिपाई 10 पदे
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 260 पदे

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक बी.एस्सी. B.A/ B.Ed एम.ए./ एम.कॉम संबंधित क्षेत्रात
शालाप्रमुख एम.ए./एम.एससी. बी.एड. डीएसएम 
पर्यवेक्षक बी.ए./बी.एस.सी., बी. एड., सीटीइटी / टीइटी
दुय्यम शिक्षक माध्यमिक बी. ए., बी. एड., सीटीइटी / टीइटी

बी. ए. बी. पी. एड., सीटीइटी / टीइटी बी.एस.सी., बी.एड., सीटीइटी / टीइटी

आर्ट मास्टर, जीडी आर्ट

|बी. सी. एस. / संगणक पदवी, बी. एड., सीटीइटी / टीइटी संगीत विषयातील बी.ए./ विषारद, बी.एड., सीटीइटी / टीइटी

दुय्यम शिक्षक प्रायमरी एच.एस.सी./बी.ए./बी. एस.

सी., डी. एड., सीटीइटी / टीइटी

कनिष्ठ लिपिक एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवीधर, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टायपिंग 
पूर्णवेळ ग्रंथपाल पदवी / एस.एस.सी., ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब संगणक शास्त्राची पदवीका / पदवीधर, संगणक प्रणाली व हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवी
शिपाई इ.८ वी किंवा अधिक
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) १ ) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.

२) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

३) इयत्ता १ली ते १०वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.

५) वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Salary Details For Pune Mahanagarpalika Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिक्षक Rs. 8,750 – 18,500/- per month
शालाप्रमुख Rs. 45,000/- per month
पर्यवेक्षक Rs. 35,000/- per month
दुय्यम शिक्षक माध्यमिक Rs. 25,000/- per month
दुय्यम शिक्षक प्रायमरी Rs. 20,000/- per month
कनिष्ठ लिपिक Rs. 20,000/- per month
पूर्णवेळ ग्रंथपाल Rs. 20,000/- per month
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब Rs. 20,000/- per month
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा Rs. 20,000/- per month
शिपाई Rs. 18,000/- per month
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) Rs. 20,000/- per month

How To Apply For Pune Municipal Corporation Recruitment 2023

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार) आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.Pune Mahanagarpalika Bharti 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

ITBP Bharti 2023
ITBP Bharti 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ