Latest Govt Jobs:पुणे महापालिकेच्या 300+ पदांच्या भरती प्रक्रियेला मुदतवाढ! । Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023
पुणे महानगरपालिका अंतर्गत “क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमन“ पदांच्या एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 १३ एप्रिल २०२३ आहे.
महापालिकेतील आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन दलातील रिक्त पदांसाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने या आगोदर ४४८ पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. महापालिकेच्या आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. पुणे महापालिकेत ३२० पदांची भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने होणार आहे. या पदासाठी इच्छुकांनी कुठल्याही गैरमार्गांना बळी पडू नये, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
आत्ता पर्यंत, अग्निशमन विभागातील फायरमन पदासाठीच्या २०० जागांसाठी १६३० अर्ज आले आहेत. यंदा या पदावर महिलांनाही संधी देण्यात आली आहे. औषधनिर्माता पदासाठी ११५२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील १०४४ अर्ज पात्र ठरले. कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदासाठी प्राप्त ७४१ अर्जांपैकी ६१८ अर्ज पात्र ठरले. आरोग्य निरीक्षक पदासाठीच्या २४९ अर्जांपैकी २२३ अर्ज पात्र ठरले. वैद्यकीय अधिकारी पदासाठीच्या १६२ अर्जांपैकी १५१ अर्ज पात्र ठरले.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर 18 दिवसांत फक्त 4,218 अर्ज आले होते. यापैकी 3,775 अर्ज पात्र ठरले. दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची मुदत आज (मंगळवार 28 मार्च) संपुष्टात येणार होती. मात्र, सोमवारी अर्ज करण्याची मुदत 13 एप्रिलअखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. महापालिकेतर्फे या टप्प्यात ’वर्ग 1’, ’वर्ग 2’ आणि ’वर्ग 3’मधील रिक्तपदांसाठी सरळ सेवा प्रवेशाने भरती केली जात आहे. या भरतीमध्ये आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन विभागातील पदे भरण्यात येणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- पदाचे नाव – क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक/ फायरमन
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1000/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.