Rashan Card List Published | सर्व राशन कार्ड यादी जाहीर यादीत नाव पहा !!
मित्रांनो आपल्या देशात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून नागरिकांना रेशन कार्डचे वितरण करण्यात येते . रेशन कार्ड च्या माध्यमातून विविध प्रकारचे योजना राबवल्या जातात.त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. ब-याच वेळा आपल्याला रेशन कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून देखील करावा लागतो आणि शासकीय योजनांसाठी रेशन कार्ड आवश्यक असते. तसेच केंद्र शासन प्रधानमंत्री गरीब कल्याण अत्र योजनेच्या माध्यमातून रेशन कार्डधारकाना मोफत अन्न देखील पुरवते त्यामुळे रेशन कार्ड हे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे याचा फायदा केवळ गरजू व्यक्तींनाच हवा यासाठी वेळोवेळी राज्य तसेच केंद्र सरकार जाहीर करीत असते,
रेशन कार्ड च्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे ज्या व्यक्तींना गरज नाही म्हणजेच ती व्यक्ती श्रीमंत असून सुद्धा अनेक वेळा लाभ घेतात. परंतु जे खरोखरच गरीब असतात ज्यांना विविध प्रकारच्या योजनांची आवश्यकता असते अशांना लाभ मिळणे या लोकांमुळे शक्य नसते. त्यामुळे शासन वेळोवेळी सदन व्यक्तींना ओळखण्यासाठी तसेच त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यासाठी वेळोवेळी मोहीम राबवून अशा रेशन कार्ड धारकाची ओळख पटवून त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाते .
तसेच अनेक वेळा महाराष्ट्र शासन विविध प्रकारच्या मोहिमेच्या माध्यमातून अन्नधान्याची गरज नसलेल्या तसेच सदन असणाऱ्या व श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींना स्वतःहून त्यांच्या रेशन कार्ड सोडण्यासाठी मागणी करत असते. त्यामुळे दरवर्षी रेशन कार्ड च्या यादीमध्ये नवीन लोकांचा समावेश होतो.जुन्या व्यक्तीचे तसेच काही लोकांची नावे रद्द झाल्यामुळे यादीतून त्याची नावे काढण्यात येतात.त्यामुळे नवीन मध्ये आपल्याला आपले नाव चेक करणे महत्वाचे असते.
राशन कार्ड यादी मध्ये नाव पाहण्यासाठी यावर क्लिक करा
राशन कार्ड यादी मध्ये नाव पाहण्यासाठी यावर क्लिक करा
मित्रानो नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन रेशन कार्ड च्या यादीमध्ये ज्यानी गावातील रेशन कार्ड बंद करून दुसन्या ठिकाणी रेशन कार्ड सुरू केले अशा व्यक्तींची नावे बदलण्यात आलेली आहे, गावातील मयत व्यक्तींची नावे वगळण्यात आलेली असून त्याचबरोबर गावातून गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले अशा व्यक्तींची नावे वगळण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यामुळे या सर्वांची नावे कपात करून महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नवीन रेशन कार्ड ची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर रेशन कार्ड योजनेची जिल्हा निहाय तसेच गाव निहाय यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या गावातील नवीन अपडेट झालेली रेशन कार्ड ची यादी पाहिजे असेल तर तुम्ही वरील लिंक वरून ती यादी पाहू शकतात.
Disclaimer
मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेटवरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील आपले सरकार केंद्रात किंवा CSC केंद्रावर जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास आम्हाला ई-मेल वर नक्की सांगा ही विनंती.