सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेशन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली, अशाप्रकारे करू शकता लिंक | Ration Aadhar Card Link
सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्वाचे दस्तावेज बनले आहे. सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर तुम्ही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आता 30 जून 2023 पर्यंत रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. कारण, सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत आणखी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. यापूर्वी, सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली होती.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कोणत्याही लाभार्थींचे रेशन कार्ड रद्द केले जाणार नाही किंवा कोणाच्याही नावावर होणार नाही, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता 30 जून 2023 पर्यंत रेशन कार्डशी आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आता ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.
आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी ; येथे क्लिक करून पहा
आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी ; येथे क्लिक करून पहा

आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी ; येथे क्लिक करून पहा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.