रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार हे साहित्य वाटप.|Ration Card Scheme
Latest Update 2023
पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड चे फायदे हे रेशन कार्ड अधिक दुरुस्ती श्रीमंत असलेल्या लोकांना दिले जाते,अशा कुटुंबाला अनुदान अन्नधान्याची गरज नसते हे कार्ड बहुतेक ओळख आणि पत्ता पुरव म्हणून वापरले जाते.पिवळे रेशन कार्ड अंत्योदय अन्न योजना कार्ड त्याच कंसात बीपीएलचे कार्ड असे म्हणतात हे रेशन कार्ड सर्वात गरीब कुटुंबांना दिले जाते.बेरोजगार या वर्गात येणाऱ्या लोकांनी उपयुक्त आहेत कार्डवर अनुदान धान्य उपलब्ध आहे धान्याचे प्रमाण राज्यानुसार बदलते.
रेशन कार्ड साठी आपल्याला लागणारे महत्त्वाचे कागदपत्र
तुमचे पॅन कार्ड आधार ला लिंक असावे लागतात तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आधार कार्ड चे झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स चालक परवाना मतदान ओळखपत्र अर्जाच्या नावावर चालू मोबाईल नंबर येथील एलपीजी कार्ड लाईट बिल बँक पासबुक इन्कम सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन इत्यादी कागदपत्र लागतात.

गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार हे साहित्य :येथे क्लिक करा
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.