RBI भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया 2023 !| नोकरीची उत्तम संधी!
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई येथिल शाखेकरीता इयत्ता 10 वी पात्रतधारक उमेदवारांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दि. 16 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/rbidaug22/ या संकेतस्थळावर सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 450/- रुपये आवेदन शुल्क म्हणून आकारण्यात येईल .

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.