संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023 |Sanjay Gandhi Niradhar Anudan yojana 2023
Sanjay Gandhi Niradhar Anudan yojana 2023 Online Application, Beneficiary List, Application Status | संजय गांधी निराधार अनुदान योजना कागदपत्र, योजना यादी, लाभार्थी लिस्ट, ऑनलाइन फॉर्म | संजय गांधी निराधार अनुदान योजना | संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | महाराष्ट्र सरकारी योजना 2023 | संजय गांधी निराधार योजना
संजय गांधी निराधार अनुदान योजना आवश्यक कागदपत्र
- वयाचे प्रमाणपत्र :- ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिक मधून अधिकृत जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा मतदार यादीत नमूद केलेला वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या अधीक्षकाने दिलेला वयाचा दाखला.
- उत्पन्नाचा दाखला :- तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्य रेषेखालील यादीमध्ये त्या कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत दाखला
- रहिवासी दाखला :- ग्रामसेवक, तलाठी मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार, किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला
- अपंगाचे प्रमाणपत्र :- अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतीमंद, यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र
- असमर्थता :-रोगाचा दाखला जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला
- अनाथ असल्याचा दाखला :- ग्रामसेवक, मुख्याधिकारी, प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी दिलेला दाखला
संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अर्ज करावयाचा आहे त्यांना सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा लागेल
- यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म अचूक आणि तपशीलवार भरून घ्यावा आणि अर्जाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा त्यानंतर अर्जाला लागणारी आवश्यक कागदपत्र / प्रमाणपत्र अर्जा बरोबर जोडून तलाठी कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार संजय गांधी योजना या ठिकाणी जमा करू शकतो
-
संजय गांधी निराधार अनुदान योजनाअर्ज डाऊनलोड :- Click Here
- संपर्क कार्यालय :- जिल्हाधिकारी कार्यालय / तलाठी कार्यालय / तहसीलदार संजय गांधी योजना
संजय गांधी निराधार अनुदान योजना पेन्शन लाभ संपूर्ण माहिती: येथे क्लिक करुन पहा
📢 महत्त्वाची माहिती
✅ एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.