SFIO Bharti 2023 | सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस (SFIO) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!

0
46
SFIO Bharti 2023
SFIO Bharti 2023

SFIO Bharti 2023 | सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस (SFIO) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!

SFIO Bharti 2023

SFIO Bharti 2023 details

SFIO Bharti 2023 | मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

 

SFIO Bharti 2023 !भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

गंभीर फसवणूक तपास कार्यालय अंतर्गत “अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, वरिष्ठ सहायक संचालक आणि सहायक संचालक” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.

SFIO Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अतिरिक्त संचालक 01 पद
सहसंचालक (भांडवल बाजार) 01 पद
सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट) 02 पदे
उपसंचालक (तपास) 04 पदे
उपसंचालक (कॉर्पोरेट कायदा) 12 पदे
वरिष्ठ सहायक संचालक (तपास) 02 पदे
वरिष्ठ सहायक संचालक (भांडवल बाजार) 01 पद
सहायक संचालक (कायदा) 01 पद
सहायक संचालक (तपास) 23 पदे

Educational Qualification For SFIO Jobs 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अतिरिक्त संचालक (i) Chartered Accountant or Cost and Management Accountant or Company Secretary or Chartered Financial Analyst or Master of IJusirress Administration or Master in Business Economics or Post graduate diploma in Management (Finance);

(ii) Ten years experience in the field of regulation or operation of the Banking sector

सहसंचालक (भांडवल बाजार) (i) Chartered Accountant or Company Secretary or: Chartered Financial Analyst or Cost and Management Account or Master of Business Administration (Finance) or Post Graduate Diploma in Management (Finance) from a recognized university or institution;

(ii) Eight years experience in the field of regulation of capital market or merchant banking.

सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट) (i) Chartered Accountant or Cost Accountants or Master in Business Administration (Finance) or Post Graduate Diploma in Management (Finance) or Master in Business Economics or Master in Commerce; and

(ii) eight years experience in the field of forensic auditing commercial audit or internal audit division or investigation accounts and auditing.

उपसंचालक (तपास) (i) Degree from any recognized University or Institution:

(ii) Five years experience in the enforcement of regulatory Laws or investigation of economic offences and collection of Intelligence thereto.

उपसंचालक (कॉर्पोरेट कायदा) (i) Degree in any discipline and bachelor’s degree in Law (LLB) from any recognized University with two years of experience in Corporate Law: or

(ii) Five years Integrated bachelor’s degree in Law with three years experience in the field of Corporate law: or:

(iii) Bachelor’s Degree in any subject and Company Secretary from the Institute of Company Secretaries of India with three years experience in the field of Corporate law.

वरिष्ठ सहायक संचालक (तपास) (i) Bachelor Degree from a recognized university; and

(ii)Three years experience in the enforcement of regulatory laws or investigation of economic offences and collection of intelligence thereto.

वरिष्ठ सहायक संचालक (भांडवल बाजार) Chartered Accountant or Cost and Management Accountant Chartered Financial Analyst or Master of Business administration (Finance) or Postgraduate Diploma in Management (Finance) or Company Secretary with two years experience in the field of capital markets;
सहायक संचालक (कायदा) Graduate in any discipline plus a bachelor’s degree in Law from a recognized university
सहायक संचालक (तपास) (I) Bachelor’s Degree from a recognised University; and

(II) Three years, of experience in the enforcement of regulatory Laws or investigation of economic offences and collectioN of intElligence thereto in a Government department.

Salary Details For Serious Fraud Investigation Office Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अतिरिक्त संचालक Rs. 78,800-2,09,200/-
सहसंचालक (भांडवल बाजार) Rs. 78,800-2,09,200/-
सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट) Rs. 78,800-2,09,200/-
उपसंचालक (तपास) Rs. 67700-208700/-
उपसंचालक (कॉर्पोरेट कायदा) Rs. 67700-208700/-
वरिष्ठ सहायक संचालक (तपास) Rs.56100-177500/-
वरिष्ठ सहायक संचालक (भांडवल बाजार) Rs.56100-177500/-
सहायक संचालक (कायदा) Rs.47,600-1,51,100/-
सहायक संचालक (तपास) Rs.47600-151100/-

Important Instrucion For Serious Fraud Investigation Office Jobs 2023

  1. सदर पदाच्या अधिसूचित RR नुसार पात्रता अटींसह संपूर्ण तपशील www.sfio.nic.in/ www.mca.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जुन 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

Bharati Sahakari Bank Bharti 2023
Bharati Sahakari Bank Bharti 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ