श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना | शेतकऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 15 लाख रु. कर्ज मिळणार :

0
19

लाभ कोणाला मिळणार ?

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ 2023 पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळणार आहे. ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी 12वी उत्तीर्ण झाला असेल, तर पुढील पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

  • कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल.
  • 90 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंतचे पारितोषिक बक्षीस देण्यात येईल.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना 2023 व्याजदर

  • 5 लाखापर्यंतचे कर्ज : 0% व्याजदर
  • 5 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज : 2% व्याजदर
  • 10 ते 15 लाखापर्यंतचे कर्ज : 4% व्याजदर

अर्ज कसा करता येईल ? (Application Process)

मित्रांनो, ही योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली असल्यामुळे पुढील 2 ते 3 महिन्यात या योजनेची अंमलबजावणी प्रत्येक बँकामार्फत करण्यात येईल आणि त्यानुसार शैक्षणिक कर्ज वाटपाची जी काही प्रक्रिया असेल, ती सुरू करण्यात येईल.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना कोणासाठी सुरू करण्यात आली आहे ?

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा फायदा काय ?

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना 5 ते 15 लाखापर्यंत शिक्षणासाठी कर्ज दिल जाईल. विशेष म्हणजे यामध्ये पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी व्याज आकारल जाणार नाही.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ? (application process)

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी लवकरच संबंधित बँकाकडून अर्ज स्वीकारते चालू होईल, या संदर्भातील शासन निर्णय किंवा अधिसूचना शासनाच्या संबंधित विभागाकडून देण्यात येईल.

 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ