Sim Card Registration Fraud : सावधान! तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना? असं करा चेक
Sim Card Registration Fraud!!
तुमच्या नावाने कितीजण सिम कार्ड वापरत आहेत हे तुम्ही आता सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
Sim Card Registration Fraud : सध्याच्या काळात स्मार्टफोन ही जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन वापरत आहेत. परंतु सिम कार्डशिवाय स्मार्टफोन अपूर्ण असतो. प्रत्येक स्मार्टफोनला सिमकार्ड असतेच. सध्या सिम कार्ड सहज मिळत आहे.

तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना?असं करा चेक
काहीजण एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरतात. एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड घेता येतात. मात्र सध्या बनावट सिमकार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तुमच्या नावावर दुसरे कोणी सिम घेतले आहे का ते सहज तुम्ही पाहू शकता.
खरं तर ही एक वेबसाइट असून जी तुमच्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत हे एका मिनिटात सांगू शकते. त्यानंतर तुम्ही हे बनावट सिम कार्ड याच वेबसाइटवरून सहज ब्लॉक करू शकता. त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या नावावर सुरू असणाऱ्या नंबरचा गैरवापर टाळता येतो.
वेबसाइटची होईल मदत Sim Card Registration Fraud
भारतीय दूरसंचार विभागाकडून सिम कार्ड घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी एक विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याद्वारे तुमच्या आयडीवर किती सिम चालू आहेत हे तुम्हाला सहज समजू शकते. जर कोणी तुमच्या माहितीशिवाय सिम कार्ड सक्रिय केले असेल, तर ते आता तुम्ही सहज ब्लॉक करू शकता.आधार कार्डद्वारे लोकांना sim card मोबाईल सिम कार्ड दिलं जाते. अनेक वेळा आपल्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत, हे देखील आपल्याला माहिती नसते.

तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना?असं करा चेक
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.