SRTMUN Bharti 2023 :SRTMUN अंतर्गत 35 रिक्त पदांची भरती सुरू !! 

0
26
SRTMUN Bharti 2023
SRTMUN Bharti 2023

SRTMUN Bharti 2023 :SRTMUN अंतर्गत 35 रिक्त पदांची भरती सुरू !! 

SRTMUN Bharti 2023

SRTMUN Bharti 2023 Details

SRTMUN Bharti 2023:SRTMUN Recruitment 2023:SRTMUN 2023 apply online :SRTMUN Recruitment 2023-2024:SRTMUN  2023: upcoming SRTMUN recruitment 2023-24:SRTMUN Job 2023

SRTMUN Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी जाणून घ्या पात्रता?

SRTMUN Bharti 2023! भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

SRTMUN Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या   
कनिष्ठ अभियंता 02 पदे
तांत्रिक सहाय्यक 01 पद
उपकरण अभियंता 01 पद
फार्मासिस्ट  01 पद
परिचारिका 01 पद
उत्पादन सहाय्यक  01 पद
अधीक्षक मुलांचे वसतिगृह) 01 पद
अधीक्षक (मुलींचे वसतिगृह)  01 पद
ग्रंथालय परिचर  02 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक  05 पदे
तंत्रज्ञ / प्रयोगशाळा सहाय्यक 01 पदे
सहायक निर्माता तांत्रिक  01 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक)  02 पदे
प्रयोगशाळा परिचर 03 पदे
पशुगृह परिचर  01 पद
लघुलेखक निम्न श्रेणी  01 पद
कनिष्ठ लिपिक  01 पद
शिपाई  01 पद
संचालक  02 पदे
प्राचार्य 01 पद
समन्वयक 01 पद
सहायक प्राध्यापक 01 पद

Educational Qualification For SRTMUN Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता 1. Graduate of Engineering (Civil) of any statutory University OR Diploma of Civil Engineering in First Division with three years practical experience in relevant field.

2. Candidate should posses a “Certificate of D.O.E.A.C. Societies “C.C.C. ” or “O” level or “A” level or “B” level or “C” level or MS-CIT or GECT Certificate of Maharashtra State Higher & Technical Education Board” OR a Certificate in Computer Operation prescribed by the Govt. of Maharashtra from time to time.

तांत्रिक सहाय्यक M.P. Ed
उपकरण अभियंता Diploma of Instrumentation Engineering or I.T.I.
फार्मासिस्ट  D.Pharm. / B.Pharm
परिचारिका Nursing Course
उत्पादन सहाय्यक  1. Cinematography Diploma / Video editing Diploma / Diploma in sound engineering

2. Post graduate degree (at least second class) Electronic media

3. Candidate should have D.O.E.A.C. Societies “C.C.C. ” or “O” level or “A” level or “B” level or “C” level certificate of passing any one of the level of Maharashtra State Higher & Board of Technical Education., official MS-CIT or GECT certificate of passing the examination of certificate prescribed by the Govt. of Maharashtra in Computer operation.

अधीक्षक मुलांचे वसतिगृह) Graduate
अधीक्षक (मुलींचे वसतिगृह)  Graduate
ग्रंथालय परिचर  L.T.C. Or B.Lib & I.Sc. Or M.Lib & I.Sc., M.S.-CIT, Desirable English & Marathi Typewriting.
प्रयोगशाळा सहाय्यक  Graduate/ D.Pharm.
तंत्रज्ञ / प्रयोगशाळा सहाय्यक 1. Diploma in Electronics / Electrical Engineering / B.Sc. (Physics / Electronics)

2. Experienced candidates will be preferred.

3. Candidates should posses a “Certificate of DOEAC Societies “CCC” or “O” level or “A” level or “B” level or “C” level or MS-CIT or GECT certificate of Maharashtra State Higher & Technical Education Board” or a certificate in computer operation prescribed by the Govt. of Maharashtra from time to time

सहायक निर्माता तांत्रिक  1. PG in Media Studies OR Master in Electronics Media with specialization in Video Production. OR An equivalent Post Graduate Diploma in cinematography or editing, from a reputed national level institute, Technical knowledge of digital

video camera, non linear editing and computers is a must.

2. Preference will be given to diploma in film and Television, Editing and software skill motion color, correction, audio mixer.

प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक)  BE/BCA
प्रयोगशाळा परिचर Passed 12th (Science) Examination of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
पशुगृह परिचर  H.Sc. with Science Desirable – at least 6 months experience in handling of laboratory Animal.
लघुलेखक निम्न श्रेणी  Graduate
कनिष्ठ लिपिक  Graduate
शिपाई  SSC
संचालक  Ph.D. degree
प्राचार्य Ph.D. degree
समन्वयक Ph.D. degree
सहायक प्राध्यापक A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university

Salary Details For SRTMUN Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता 30000/-
तांत्रिक सहाय्यक 20000/-
उपकरण अभियंता 15000/-
फार्मासिस्ट  15000/-
परिचारिका 15000/-
उत्पादन सहाय्यक  12000/-
अधीक्षक मुलांचे वसतिगृह) 12000/-
अधीक्षक (मुलींचे वसतिगृह)  12000/-
ग्रंथालय परिचर  12000/-
प्रयोगशाळा सहाय्यक  10000/-
तंत्रज्ञ / प्रयोगशाळा सहाय्यक 10000/-
सहायक निर्माता तांत्रिक  10000/-
प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक)  9000/-
प्रयोगशाळा परिचर 8000/-
पशुगृह परिचर  8000/-
लघुलेखक निम्न श्रेणी  12000/-
कनिष्ठ लिपिक  12000/-
शिपाई  10000/-
संचालक  60000/-
प्राचार्य 60000/-
समन्वयक 30000/-
सहायक प्राध्यापक 30000/-

How To Apply For Swami Ramanand Tirtha Marathwada University Bharti 2023

  1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जदाराने दिलेल्या  लिंक वर ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र माहिती भरून त्याची प्रिन्ट विद्यापीठात सादर करावी. अन्यथा अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  3. आवेदन पत्रात अशी खूण असलेली माहिती भरणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्ज करते वेळी तो शिक्षण, अनुभव, जात प्रवर्ग (आरक्षण) वय या सर्व बाबीमध्ये पात्र असल्याची खात्री करूनच अर्ज करावा.
  4. अर्जासोबत कोणत्याही प्रमाणपत्राच्या मूळ प्रती जोडू नयेत, संबंधित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  5. अर्जदार सेवेत असल्यास सध्याच्या नियोक्त्यामार्फतच अर्ज पाठवावा. महिला उमेदवारांचे नांव बदलले असल्यास नाव बदलाबाबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत जोडाव्यात.
  6. अर्ज सादर केल्यानंतर कुठल्याही कागदपत्रांच्या / प्रमाणपत्रांच्या प्रती पाठवू नयेत, पाठविल्यास ती विचारात घेतली जाणार नाहीत.
  7. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे .
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ