राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ !! | State Employees DA News !!
State Employees DA News !!
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ त्यानुसार अनुज्ञेय केली गेली आहे. अर्थातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र अद्याप राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना तूर्तास 34 टक्के दराने महागाई भत्ता लाभ मिळत आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ मिळावी
यासाठी कामगार संघटनेकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे. दरम्यान आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजे महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ अपेक्षित आहे. आता, राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सदरच्या प्रस्तावावर हिवाळी अधिवेशनादरम्यान विचार होऊ शकतो असे देखील मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत .

महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ येथे क्लिक करा
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ येथे क्लिक करा
राज्य वित्त विभागाच्या डी. ए वाढीच्या प्रस्तावामध्ये राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लाभ मिळणार आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर आता राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता देखील 38 टक्के एवढा होणार आहे. या महागाई भत्ता चा वाढ जुलै महिन्यापासून अनुज्ञेय होणार असल्याने जुलै महिन्यापासूनची थकबाकी देखील राज्य कर्मचाऱ्यांना वितरित होणार आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष महागाई भत्ता वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.