ठाणे महानगरपालिकेत भरती फक्त मुलाखत ऑनलाईन अर्ज सुरू!! | Thane Mahanagrpalika Bharti
ठाणे महानगरपालिका भरती याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे तर या भरतीसाठी आपल्याला अर्ज कसा व कोठे करायचा त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ऑनलाईन अर्ज प्रणाली कशी राहणार आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अटेंडट संवर्गातील रिक्त पदाकरीता जाहिरात सहा महिन्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

ऑनलाईन अर्जसाठी येथे क्लिक करा
- पदसंख्या 24
- शैक्षणिक पात्रता
१) महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण.
२) शासकीय/निमशासकीय / स्थानिक हॉलमध्ये/पोस्टमार्टम संबधी कामाचा स्वराज्य संस्था डिसेक्शन ३ वर्षाचा अनुभव.
३) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा. DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.