TMC Bharti 2023:टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; ३९ पदे रिक्त!! 

0
21
TMC Bharti 2023
TMC Bharti 2023

TMC Bharti 2023

Tata Memorial Centre Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ संशोधन समन्वयक 04
प्रकल्प समन्वयक 01
संशोधन सहयोगी 03
ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन 01
वेब समन्वयक 01

Educational Qualification For TMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन समन्वयक Graduate (B. Sc / B-Tech) Life Sciences, Microbiology / Biotechnology / Biochemistry / Genetics Eng. Molecular Biology
प्रकल्प समन्वयक MBBS/BDS/BAMS/BHMS with MPH (Master in Public Health) & must have 1 year work experience in Public Health.
संशोधन सहयोगी 5 years research, teaching and design and development experience after M. VSc/M. Pharma / ME/M.Tech/M.Sc (Life science / Biotechnology).
ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन Qualification required is Bachelor in Cardiac care technic with minimum 6 months experience to assist the physician during the imaging procedure. In addition the technician should also support the physician during the pulmonary function test & ECG studies & preparation of report.
वेब समन्वयक B.E. / B.Tech in Computer Science or MCA (Master of Computer Applications) or equivalent.

Salary Details For TMC Mumbai Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ संशोधन समन्वयक Rs. 21,100/- to Rs.54,000/- per month
प्रकल्प समन्वयक Rs. 60,000/- per month
संशोधन सहयोगी Rs. 47,000+27% HRA = 59,690/-
ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन 23,800/- p.m. to 35,000/- p.m.
वेब समन्वयक 25,000/- p.m. to 35,000/- p.m.

Selection Process For TMC Application 2023

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थितीत राहावे लागेल.
 • उमेदवाराने मुलाखतीस येताना अर्ज व कागदपत्रे सोबत घेऊन येणे.
 • मुलाखतीची तारीख 07, 21 नोव्हेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 आहे.
 • तसेच, वेब समन्वयक पदाकरिता मुलाखतीची तारीख 02 ते 06 नोव्हेंबर 2023 आहे.
 • प्रकल्प समन्वयक पदाची ऑनलाईन मुलाखत 17 नोव्हेंबर 2023 रोजी असेल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

TMC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 13
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ 02
वैज्ञानिक अधिकारी 01
वैज्ञानिक सहाय्यक 01
तंत्रज्ञ 07
लेखा उपनियंत्रक 01
सहायक लेखाधिकारी 01
लघुलेखक 02
सहायक रात्र पर्यवेक्षक 01

Educational Qualification For Tata Memorial Centre Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी D.M. /M.D. / D.N.B.
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ M.Sc. (Physics) and Diploma in Radiological Physics
वैज्ञानिक अधिकारी M.Sc / BAMS/ BHMS with Diploma / Certificate course in Clinical Research with 3 years experience in Clinical Research.
वैज्ञानिक सहाय्यक B.E. / B.Tech (Biomedical) with 2 years’ experience, out of which 1 year in hospital setup. A candidate desirous to work independently for in-house repairs/maintenance /calibration activity shall be preferred.
तंत्रज्ञ 10th Std.plus ITI
लेखा उपनियंत्रक Graduate from a recognized University. Post Graduate Degree or Post Graduate Diploma or Master of Business Administration in Financial Management from a reputed Institution.
सहायक लेखाधिकारी Graduate from a recognized University. Degree or Diploma in Financial Management from a reputed Institution.
लघुलेखक Graduate from a recognized University.
सहायक रात्र पर्यवेक्षक B.Sc (Nursing) / General Nursing & Midwifery with 10 years’ experience out of which minimum 5 years should be in clinical experience.

Salary Details For Tata Memorial Centre Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs.67,700/- to Rs. 78,800/-
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ Rs.56,100/- to Rs.78,800/-
वैज्ञानिक अधिकारी Rs.47,600/-
वैज्ञानिक सहाय्यक Rs.35,400/-
तंत्रज्ञ Rs.19,900/-  to Rs.25,500/-
लेखा उपनियंत्रक Rs. 67,700/-
सहायक लेखाधिकारी Rs. 44,900/-
लघुलेखक Rs.25,500/-
सहायक रात्र पर्यवेक्षक Rs.47,600/-

How To Apply For Tata Memorial Centre Application 2023

 • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
 • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ