सर्व सामान्यांच्या खिशाला झटका, एप्रिल पासून या गोष्टीच्या किमतींमध्ये होणार मोठे बदल | Todays Breaking News
नव्या आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. हे नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याबरोबरच अनेक बदलही होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सर्वसामान्य नागरिकांवरील महागाईचे ओझे वाढेल. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबरच, अनेक गोष्टी महाग होतील. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडेल. खरे तर, 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक गोष्टींवर टॅक्स वाढविण्यात आल्याने त्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून याची अंमलबजावणी होईल.
1 एप्रिल 2023 पासून अनेक गोष्टींवरील कस्टम ड्यूटी 5 टक्क्यांपर्यंत कमी करून 2.5 टक्के करण्यात आली आहे. यामुळे संबंधित वस्तूंच्या किंमतीत घसरण होईल. या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, कॅमेरा, एलईडी टीव्ही, बायोगॅसशी संबंधित वस्तू, इलेक्ट्रिक कार, खेळणी, हिट कॉईल, डायमंड ज्वेलरी, बायोगॅसशी संबंधित काही गोष्टी, सायकल आदी गोष्टींचा समावेश आहे.
काय महाग होणार,काय स्वस्त होणार ; येथे क्लिक करून पहा
काय महाग होणार,काय स्वस्त होणार ; येथे क्लिक करून पहा

काय महाग होणार,काय स्वस्त होणार ; येथे क्लिक करून पहा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.