या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
PPI Card Wallet
हायलाइट्स:
- यूपीआय पेमेंटवर द्यावा लागणार चार्ज
- हा चार्ज मोबाइल वॉलेटवर असणार आहे
- ही फी मर्चंटकडून घेतली जाणार आहे
- सर्वांना फी देण्याची गरज नाही, पाहा डिटेल्स
PPI च्या अंतर्गत Card आणि Wallet चा समावेश आहे. या दोन्हींना मोड्सच्या मदतीने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फी द्यावी लागणार आहे.खरं म्हणजे ज्यावेळी तुम्ही कार्डवरून पेमेंट करता त्यावेळी दुकानदार तुमच्याकडे एक्स्ट्रा चार्जची डिमांड करीत असतो. परंतु, हे शुल्क नवीन नाही. हे आधीपासूनच लागू होत आहे.
📢 महत्त्वाची माहिती
✅ लघुटंकलेखक, डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती सुरू!
✅ TMC Thane) ठाणे महानगरपालिकेत ‘अटेंडंट’ पदाची भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.