सैन्यातील भरतीसाठी तयारीला लागा; शेकडो जागा भरणार- येथून करा अर्ज!! । UPSC NDA Bharti 2023

0
41
UPSC NDA Bharti 2023
UPSC NDA Bharti 2023

सैन्यातील भरतीसाठी तयारीला लागा; शेकडो जागा भरणार- येथून करा अर्ज!! । UPSC NDA Bharti 2023

Army, Navy Airforce Bharti 2023 – UPSC NDA Bharti 2023

UPSC NDA Bharti 2023 | मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

UPSC NDA Bharti 2023!!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023” करिता एकूण 395 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2023 आहे. जुलै २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी ३४९ पदांच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. संयुक्त संरक्षण सेवा लेखी परीक्षा ३ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. यात लष्कर प्रबोधिनीसाठी १०० पदे, नौदल प्रबोधिनीसाठी ३२ पदे, हवाई दल प्रबोधिनीसाठी ३२ पदे, ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी पुरुषांसाठी  १६९ पदे  व ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी महिलांसाठी १६ पदे, अशा एकूण ३४९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.   भारतीय सैन्य दलात बारावीनंतर अधिकारी होण्याची संधी हुकल्यास निराश होण्याची गरज नाही. सैन्यात अधिकारी होण्याची आणखी एक संधी पदवीनंतर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा होते. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस  ही परीक्षा पुरुष व महिला दोन्ही देऊ शकतात. महिलांना लष्करात अधिकारी होण्याची संधी सीडीएस मार्फतच उपलब्ध होते. यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून भरावा लागतो.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करात लेफ्टनंटपदी निवड होते. लेफ्टनंटनंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध आहेत.  हवाई दलाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती होते. नंतर फ्लाइंग लेफ्टनंट, स्क्वॉट्रन लिडर, विंग कमांडर पदोन्नतीच्या संधी आहेत. नौदलाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सब लेफ्टनंट पदावर निवड होते. त्यानंतर लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कमांडर, कॅप्टन या  पदोन्नतीच्या संधी आहेत. तरुणांंना यातून देशसेवा करण्याचे भाग्य मिळते.

Educational Qualification For UPSC NDA  Bharti 2023

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023

12th Class pass of the 10+2 pattern of School Education or equivalent examination conducted by a State Education Board or a University.

Salary Details For UPSC NDA Notification 2023

पदाचे नाव

वेतनश्रेणी

नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023

Rs. 56100- 177500/- (Level 10)

How To Apply For UPSC NDA Bharti 2023

  • उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

  • अर्ज सादर करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीला परवानगी नाही.

  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.

  • उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2023 आहे.

  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For UPSC NDA Vacancies 2023

The Selection Process of UPSC NDA 2 2023 includes the following Stages:

  • Written Exam- (900 Marks)

  • Service Selection Board (SSB- 900 Marks)

  • Document Verification

  • Medical Examination

UPSC NDA 2023 Exam Pattern:

Subject

Marks

Time

Paper-I: Mathematics

300

2.5 Hours

Paper-II: General Ability Test

English: 200

GK: 400

2.5 Hours

Total

900

Important Instructions For UPSC NDA & NA Examination (II) 2023:

महत्वाच्या सूचना:

  • परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता केल्याची खात्री करावी.

  • परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर त्यांचा प्रवेश विहित पात्रतेच्या अटींची पूर्तता करून पूर्णपणे तात्पुरता असेल.

  • उमेदवाराला केवळ प्रवेश प्रमाणपत्र दिल्याचा अर्थ असा होणार नाही की त्याची उमेदवारी आयोगाने मंजूर केली आहे.

  • मूळ कागदपत्रांच्या संदर्भात पात्रता अटींची पडताळणी उमेदवार मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र झाल्यानंतरच घेतली जाते.

  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ