Vidyadhan Scholarship 2023:”विद्याधन स्कॉलरशिप 2023: पूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया”!!

0
22
Vidyadhan Scholarship 2023
Vidyadhan Scholarship 2023

Vidyadhan Scholarship 2023

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • अर्जदार विद्यार्थ्यांची निवड प्रारंभिक शैक्षणिक कामगिरी व अर्जातील नमूद इतर तपशिलाच्या माध्यमातून करण्यात येईल.
  • निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी व मुलाखत घेतलेली जाईल, त्यासाठी विद्यार्थ्यांना हजर राहावे लागेल.
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा, मुलाखतीची तारीख वेळ आणि स्थान इत्यादीची माहिती वैयक्तिकरित्या त्यांना ईमेल आयडीवर किंवा एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
  • निश्चित प्रकरणांमध्ये, विद्यार्थी व पालकांचा प्रवास खर्च शिष्यवृत्ती समितीकडून परतावा म्हणून परत करण्यात येईल.

Vidyadhan Scholarship साठी कागदपत्रं (Documents)

  • उत्पन्नाचा दाखला
  • 10 वी उत्तीर्ण गुणपत्रिका
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक
  • बँक खात्याचा तपशील
  • विद्यार्थी अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
  • ई-मेल आयडी
  • आधार कार्ड

Vidyadhan Scholarship Last Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023
  • स्क्रीनिंग टेस्ट : 16 सप्टेंबर 2023
  • मुलाखत व चाचणी : 09 ते 20 ऑक्टोबर 2023

अर्ज कसा करावा ? (Online Apply)

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन कराव लागेल, त्यासाठी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व आवश्यक कागदपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांना फाउंडेशनकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर होम पेजवर Apply For Scholarship असा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी शिष्यवृत्ती संबंधित व विद्यार्थी संलग्न मूलभूत माहिती विचारण्यात येईल.
  • संपूर्ण शैक्षणिक, मूलभूत व शिष्यवृत्ती संबंधित माहिती काळजीपूर्वक भरून घ्यावी.

संपर्कासाठी माहिती (Contact)

  • Sarojini Damodaran Foundation 678, 11th Main Rd, 4th T Block East, 4th Block, Jayanagar, Bengaluru, Karnataka – 560041
  • Phone Number – (+91)-734-935-4415
  • Contact Person (Jacob Sukumar R) – 7339659929
  • Email Id – vidyadhan.tamilnadu@sdfoundationindia.com
विद्याधन स्कॉलरशिप अर्जासाठी लिंक येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विद्याधन स्कॉलरशिप योजना काय आहे ?

सार्वजनिक दामोदरं फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारी महत्त्वकांक्षी योजना असून सदर योजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी म्हणजेच इयत्ता 11वी व 12वी साठी एकंदरीत 20,000 रु. शिष्यवृत्ती देण्यात येते.

विद्याधन शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहेत ?

विद्याधन शिष्यवृत्तीसाठीची पात्रता वरील लेखांमध्ये देण्यात आलेली आहे, तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांचा कौटुंबिकच उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असेल व इयत्ता दहावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 90% घेतलेली असतील अशी विद्यार्थी यासाठी पात्र असतील.

विद्याधन स्कॉलरशिप 2023 शेवटची तारीख काय आहे ?

विद्यार्थ्यांना विद्याधन स्कॉलरशिपसाठी 30 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

विद्याधन स्कॉलरशिपसाठी कोणती विद्यार्थी पात्र असतील ?

Vidyadhan Scholarship साठी गरीब कुटुंबातील विद्यार्थी लाभार्थी असतील.

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ