भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग – Women’s Power In India’s Freedom MPSC Notes

0
744

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग – Women’s Power In India’s Freedom MPSC Notes

छोडो भारत आंदोलनात महिलांचा सहभाग (Chodo Bharat Andolan)

  1. उषा मेहता (गुजरात)

भूमिगत रेडिओ केंद्र चालविण्यामध्ये पुढाकार

गांधीजींच्या शिष्या

1927 मध्ये गांधीजींच्या सोबत प्रथम भेट

भारत छोडो आंदोलनाच्या वेळी अटक- ४ वर्षे कारावास

1920 जन्म, 2000 मध्ये मृत्यू

काँग्रेस रेडिओ (सिक्रेट काँग्रेस रेडिओ म्हणून ओळख)

1998- भारत सरकार कडून पद्मविभूषण पुरस्कार

वयाच्या 50 व्या वर्षी अहमदाबाद येथे गांधीजींना आश्रमात पाहिले.

आश्रमाच्या जवळ कॅम्प भरला होता त्यात सहभाग

सायमन कमिशनचा विरोध करण्याच्या चळवळीत सहभाग

येरवडा जेल (1942 ते 1946)

  1. अरुणा असफ अली 

भारत छोडो आंदोलनात सर्व नेत्यांना अटक झाल्यानंतर इंग्रजांना न जुमानता मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर तिरंगा फडकविला.

भूमिगत झाल्या व कार्य केले.

1958 मध्ये दिल्लीच्या पहिल्या महिला महापौर

1909 जन्म, 1996 मृत्यू

शिक्षक, समाजवादी प्रकाशक, इत्यादी

पुरस्कार- 1997: भारतरत्न, 1992: पद्मविभूषण, 1991: जवाहरलाल नेहरू अवॉर्ड फॉर International Understanding

केंद्र सरकार -25 लाख

लेनिन piece prize : सोवियत युनियन (1964)

मूळ नाव – अरुना गांगुली

काँग्रेस नेते असफ अली यांच्याशी विवाह

मिठाच्या सत्याग्रहात भाग

प्रभाव- जयप्रकाश नारायनझ, डॉ राममनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, समाजवादी विचारांचा प्रभाव

1955- भारतीय कम्युनिस्ट पार्टीत सहभागी

  1. मातंगिनी हाजरा

छोडो भारत आंदोलनात महत्वाचा वाटा

तामलूक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले, या विरोधात मातंगिनी हाजरा यांनी मोठी रॅली काढून त्या रॅलीत पाच हजार लोक सहभागी करून घेतले.

हातामध्ये तिरंगा घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले.

याच आंदोलनात गोळीबार झाला व त्यात त्या शहीद झाल्या.

1870 जन्म, 1942 मृत्यू

गांधी बुढी या नावाने त्यांना ओळख मिळाली

1932 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग

1933 बंगाल करबंदी आंदोलनात सहभाग

  1. ताराराणी श्रीवास्तव

बिहार

छोडो भारत आंदोलन सहभाग

सीवान हे ठाणे होते आणि तिथे तिरंगा फडकवण्याचा निर्धार

पोलिसांनी तिथे गेलेल्या जमावावर हल्ला करून गोळीबार केला, यात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला.

ताराराणी यांनी तिरंगा फडकवून उद्देश्य साध्य केला.

सारण जिल्हा ,बिहार

टीप- लालबहादूर शास्त्री

मरो नही मारो, हा नारा

भारत छोडो हा नारा सर्वात प्रथम युसूफ मेहर अली यांनी दिला.

स्वातंत्र्य संग्रामात महिलांचे योगदान-

  1. कित्तुरची राणी चेनम्मा

EIC कंपनीच्या सेनेशी लढा

धारवाडच्या तुरुंगात 1924 ते 1930 पर्यंत

तिथे मृत्यू

तुरुंगात मरण पावलेली ही पहिलीच स्वातंत्र्यसैनिका

  1. मैनावती

नानासाहेब पेशवे यांच्या कन्या

जिवंत जळून जात असतानाही नानासाहेबांचा ठाव ठिकाणा सांगितला नाही.

  1. कुमारी वेलूयाम्मा

आफ्रिकेत गांधीजींच्या आज्ञेनुसार स्त्रियांचे सत्याग्रही पथक तयार केले.

कैदेत असताना उपासमार

वयाच्या 16 व्या वर्षी तुरुंगात मृत्यू

आफ्रिकेतील पहिल्या महिला हुतात्मा

  1. लाडोराणी झुन्सी

उत्तर भारतातील महिला

दारू दुकाने पेटवली

परदेशी कपड्यांच्या होळया

पंजाब पोलिसांनी मरेपर्यंत मारले.

  1. सत्यभामा कुवळेकर

बालविधवा

1920 मध्ये गांधीजींचे भाषण ऐकून प्रभावित

आपल्या अंगावरील दागिने काढून देशकार्यासाठी दिले.

आजन्म सोने न वापरण्याची शपथ

याच पुढे पद्मावती हरोलीकर बरोबर

★ तान्हुबाई बिर्जे

भारतातील पहिली महिला संपादक

कृष्णाजी प्रभाकर यांनी 1877 मध्ये चालू केलेल्या दिनबंधु च्या त्या संपादक होत्या

1906 ते 1912 संपादक

महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता.

बहुजन समाजाच्या शिक्षणाचा विचार त्यांनी त्यांच्या लेखणीतून मांडला.

महात्मा फुले यांचे सहकारी देवराव ठोसर यांच्या त्या कन्या.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या त्या मानसकण्या म्हणून त्यांना ओळख

पुण्याच्या वासुदेव बिर्जे यांच्याशी विवाह

आर्थिक पैशांच्या संकटामुळे दिनबंधु काही काळ बंद होता, परंतु वासुदेव बिर्जे यांनी आर्थिक मदतीचा हातभार लावला.

★ रमाबाई रानडे

जन्म – 1863 सातारा, मृत्यू- 1924

11 वर्ष वय असताना न्यायमूर्ती रानडे यांच्याशी विवाह

मराठी , इंग्रजी आणि बंगाली शिक्षण

मुंबई मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना

महिलांसाठी कार्य

पुणे- सेवा सदन सोसायटी

(रानडे- पदवीधरांचे राजकुमार)

मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर

आत्मचरित्र – आमच्या आयुष्यातील आठवणी

★ भगिनी निवेदिता

(1867-1911)

स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या

भारतीय स्वातंत्र्याच्या व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या

मूळ नाव- मार्गारेट नोबेल

देश – आयर्लंड

पुस्तके- काली द मदर, द वेब ऑफ इंडियन लाईफ, क्रेडल टेल्स ऑफ हिंदुइस्म, इंडियन स्टडीज ऑफ लव्ह अँड डेथ

विवेकानंद यांच्या मृत्यूनंतर रामकृष्ण मंडळाच्या बाहेर पडल्या व राष्ट्रीय आंदोलनात सहभागी

★ मिस कार्पेन्टर

(1807-1877)

इंग्लिश समाजसुधारक

1870- नॅशनल इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना

महिलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

आनंदीबाई जोशी यांना मदत

★ मिस स्लेड 

(1892-1982)

ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्यांची मुलगी

गांधीजी त्यांना मीरा बेन असे म्हणत.

★ मिस नाईटिंगेल

(1820-1910)

जन्म दिवस 12 मे हा आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिन म्हणून पाळला जातो.

इंग्लंड च्या होत्या.

त्यांना लेडी विथ कॅम्प या नावाने देखील ओळखले जाते.

आधुनिक आरोग्य क्षेत्रात सुधारणा

★ सरोजिनी नायडू

(13 फेब्रुवारी 1879 ते 2 मार्च 1949)

जन्म- हैद्राबाद

सरोजिनी अघोरनाथ चॅटर्जी

निजामाची छात्रवृत्ती घेऊन इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण

पहिला काव्यसंग्रह – द गोल्डन थ्रीशोल्ड (1905)

द बर्म ऑफ टाईम (1912)

द ब्रोकन विंग (1914)

“भारतीय कोकिळा” म्हणून उल्लेख

होमरूल लीग साठी ऍनी बेझंट व सी पी रामास्वामी अय्यर यांच्या बरोबर भारतभर दौरा.

गुरू- गोखलेना मानले

हैद्राबाद मधील प्लेगसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना ‘केसर- इ- हिंद’ पदवी.

जालियनवाला बाग हत्याकांड चा निषेध म्हणून पदवी परत केली.

1925- कानपुर- काँग्रेसच्या अध्यक्षा (प्रथम भारतीय महिला अध्यक्षा)

उत्तर प्रदेशचे राज्यपाल पद

1947 मध्ये दिल्ली येथे आशियाई राष्ट्रांची परिषद झाली त्याचे अध्यक्षपद भूषविले.

★ सरला देवी चौधरी

(1872-1945)

1910 मध्ये अलाहाबाद भारत स्त्री महामंडळ स्थापन केले.

पडदा पद्धत व बालविवाह यांना विरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here