यवतमाळ जिल्ह्यात 302 पोलिस शिपाई, चालक पदांची भरती सुरु! – Yavatmal Police Bharti 2022

0
220

यवतमाळ जिल्ह्यात 302 पोलिस शिपाई, चालक पदांची भरती सुरु! – Yavatmal Police Bharti 2022

Yavatmal Police Recruitment 2022

 

 

Yavatmal Police Bharti 2022

यवतमाळ पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई पदांच्या एकूण 302 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 244 जागा आहेत, तसेच चालक (ड्रायव्हर) पदाच्या 58 जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 Nov 2022 आहे.

अन्य महत्वाच्या भरती

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!

Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!

Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!

Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022

Yavatmal Police Bharti 2022

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई
  • पद संख्या – 302 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9th November 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 Nov 2022
  • अधिकृत वेबसाईट – yavatmalpolice.gov.in
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here