जिल्हा परिषदेच्या शाळेत 400 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त!! ZP Bhandara Bharti 2022
ZP Bhandara Bharti 2022
Maha Metro Bharti 2022 Details
ग्रामीण भागातील, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा असल्या तरी, या शाळेत ४०० हून अधिक शिक्षकांचे पदे रिक्त आहेत.
Recruitment 2022
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!
✅Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!
✅Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!
✅10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!
✅Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022
ZP Bhandara Bharti 2022
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे चिंतेचा विषय आहे. शिक्षण सारख्या गंभीर विषयावर गंभीरतेने घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयल सुरु आहेत. घड्याळी तासिका शिक्षकांचे माध्यमातून रिक्त पदाची पोकळी भरली जाऊ शकतो. त्यांचे महिन्याकाठी मानधन वाढले पाहिजे. अनेक वर्षापासून त्यांचे मानधन वाढले नाही. या दिशेने प्रयल झाले पाहिजे. विशेषतः राज्य शासनाने शिक्षण विभागाला गंभीरपणे घेतले पाहिजे.
-रमेश पारधी, सभापती, आरोग्य व शिक्षण, जिल्हा परिषद भंडारा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.