लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांत विविध पदे रिक्त; जाणून घ्य सविस्तर माहिती | ZP Latur Bharti 2022

0
253

लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांत विविध पदे रिक्त; जाणून घ्य सविस्तर माहिती | ZP Latur Bharti 2022

ZP Latur Bharti 2022

 

 

ZP Latur Bharti 2022

आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून, शिक्षक भरतीअभावी रिक्त जागांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. लातूर तालुक्यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर, सहशिक्षकांच्या ८४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सेवेतील शिक्षकांवर ताण वाढत असून, विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. 

अन्य महत्वाच्या भरती

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!

Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!

Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!

Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022

ZP Latur Bharti 2022

  • लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत ८९१ जागा आहेत. त्यापैकी ८०७ जागा भरलेल्या असून, ८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये विस्तार अधिकारी १, केंद्रप्रमुख ९, मुख्याध्यापक १६, प्राथमिक पदवीधर शिक्षक १७, सहशिक्षक ३५, माध्यमिक शिक्षक 2, कनिष्ठ सहायक १ आणि परिचररांच्या ३ जागा रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिक्त पदे शासनाच्या वतीने भरण्यात आलेली नाहीत.

       

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here